शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

santosh shinde: vaghya kutryasandharbhat dainik punya nagaricha ag...

santosh shinde: vaghya kutryasandharbhat dainik punya nagaricha ag...: रायगडवरील कूत्र्यासंदर्भात दैनिक पूण्यनगरीचा आग्रलेख जरुर वाचा जसाच्या तसा देत आहे..... 'वाघ्या'ची आख्यायिका रायगड किल्ल्यावरील छत्रपती...

santosh shinde: मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ आणि सूर्याजी पिसाळ...

santosh shinde: मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ आणि सूर्याजी पिसाळ...: संत चक्रधर, संत नामदेव, संत तुकाराम, म. फुले, शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर इ. बहुजन महापुरूषानि सनातन वैदिक धर्माने केलेल्या शोषणा वि...

santosh shinde: 'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग

santosh shinde: 'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग: "त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त ...

santosh shinde: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे को...

santosh shinde: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे को...:  शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करायला न औरंग्या आला न आदिलशहा आला.....   न इंग्रज आले न डच आले.....   पण परशुराम नावाच्या बम्न...

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते.....


 शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करायला न औरंग्या आला न आदिलशहा आला.....   न इंग्रज आले न डच आले.....
  पण परशुराम नावाच्या बम्नाने पृथ्वी १ दोनदा नव्हे तर ताब्बल २१ वेळा पृथ्वी वरून क्षत्रियाना नष्ट केले आहे त्यामुळे कलियुगात फक्त बामन नावाचे लोकच भारताचे खरे मालक आहेत व बाकी सर्व जनता हि त्यांची गुलाम आहे अस मानणारा बामन नावाचा कळप कलकळू  लागला .....   शिवरायांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही....
म्हणून महाराष्ट्रातील एकजात सर्व बम्नानी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. एवढंच काय शिव प्रभूंच्या पगारावर पोसणारा मोरोपन्तादी नोकर वर्गही विरोधी होता.....  राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील १ हि पुरोहित बम्नानी मिळू दिला नाही..... पण शिवरायांनी गागा भट्ट हा पुरोहित उत्तर भारतातून आणून बामणांच्या नाकावर राज्याभिषेक जसा हवा तसा करवून घेतला..  भारत देशातून नामशेष झालेल्या स्वकीयांच्या राज्छात्राची पुनर्प्रतीष्टा केली.  परकी गुलामगिरीतून आणि उमरावांच्या जाचातून रयतेला स्वातंत्र्य मिळवून दिले...
यावेळी इतिहासातील घुसखोर रामदास आणि कंपनी पैकी  कोणीही नव्हते.  शिवरायांना विरोध करणारे हेच बामन पुरंधर  तहा वेळी दिलेर खानच्या यशासाठी  सासवड मध्ये यज्ञ करीत  बसले होते. 
सदा सर्वकाळ गद्दार असणाऱ्या बम्नानी आजही आपली परंपरा कायम ठेवली आहे....  बहुजन महापुर्षांची बदनामी करण्याची जित्या बामणांची खोड बामन जात मेल्याशिवाय संपणार  नाही.....

'मी नास्तिक कां झालो' - शहीद भगतसिंग

"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहीलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती. 'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधी पासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतीम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जिवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. जय हिंद!"
........( शहीद भगतसिंग यांच्या मी नास्तिक का झालो या पुस्तकातून )

किल्ले बाणूरगड .......... शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळ्गड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर  आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार  तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळ्गडास अनन्यसाधारण असे महत्व होते.
                          'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्‍या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला  बांधून त्यास भूपाळ्गड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळ्गड. शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती.  बानुरगडाचा   हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला  व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला...    भूपाळ्गडाची किल्लेदारी शिवरायांनी फिरंगोजी नरसाळा या अनुभवी सहकार्‍याकडे दिली,
विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणार्‍या भूपाळ्गडावर (बानुरगड) मोगलानी हल्ला चढविला.या युध्दात दिलेरखानाने शेजारील डोंगरावरून तोफा डागून गडाचा एक बुरूज पाडला....   भूपाळ्गड (बानुरगड)मोगलांच्या ताब्यात गेला.
भूपाळ्गड (बानुरगड) हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे याच्या एका कोपर्‍यावर बाणूरगड गाव वसलेले आहे.गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येवून पोहोचतो, यानंतर तेथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी  दगडी पायर्‍यांची वाट आहे....  टेकडी समोरच शिवकालातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चैथर्‍यावर वृंदावन समाधी आपणास दिसेल.  जवळच महादेवाचे मंदिर असून ते बाणूरलिंग या नावाने ओळखले जाते. . समाधी समोरून जाणार्‍या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर आपणास गडाची तटबंदी पहायला मिळते,दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळ्गड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव ,महादेव मंदिर,समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.