गुरुवार, २८ जून, २०१२

विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे तुळशीची बदनामी करणे होय..... तुळशी (वृंदा) ही या देशातील मुलनिवासी असूर सम्राट जालंधर याची पत्नी होती परकीय आर्य ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत नव्हता...... त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य आडसर होती म्हणून विष्णू नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील भ्रष्ट केले..... तीचा खून केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे राज्य कपटाने बळकविले. वृंदा ही जनतेत आतिशय लेकप्रिय होती... जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे असामान्य सदमा पोहचला... वृंदेची आठवण म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन करु लागली. कालांतराने येथे ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण झाल्यावर ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह ज्याने तिच्यावर बलात्कार केला होता त्या विष्णू नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड ऊगविला मुलनिवासी बहुजनांचा आपमान केला व आजही करत आहेत.....! ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर बलात्कार केला त्याचाच विवाह वृंदेबरोबर लावणे ही ब्राह्मणी विकृती आहे...... तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू नका...... महानायीका तुळशीला बदनाम करु नका.......!

गुरुवार, ७ जून, २०१२


SHIVJAYANTI TARIKH TITHIWADAT ADAKAVU NAKA...!


महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन शिवसमाधी शोधुन काढली...
शिवरायांचा पोवोडा लिहला...
शिवजयंती महोत्सव सुरु केला...!

पूढे ब्राह्मणेतर चळवळीतील जेधे, जवळकर, बागल इ. नी शिवजयंती आणखी भव्य स्वरुपात साजरी करण्यास सुरवात केली...!

ही भव्यता ठिळकपंथीयांना सहन झाली नाही म्हणून लोकांच्या धार्मीक भावनेला हात घालण्यासाठी पेशव्यांच्या देवार्यावरचा गणपती आणुन चौकात त्याचा बाजार मांडला.... वैशाखी आणी फाल्गुनी तिथीचा वाद निर्माण केला...

तिथीचा वाद
संपवण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
यांनी तज्ज्ञांची समिती नेमली.
त्यांनी फाल्गुन वद्य तृतीया 1551म्हणजेच
19 फेब्रुवारी 1630
ही शिवरायांची जन्मतारीख नक्की केली.
तर भाजप-शिवसेना युती सरकारच्याकाळात
19 फेब्रुवारी हीच तारीख नक्की करण्यात
आली. तसा जीआरही काढण्यात आला

                                       SAVE GIRL CHILD


स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी टास्क फोर्स हा नुसता फार्स आहे...!
फक्त हुंड्यांची मनुवादी चाल बंद करा...!
दुसर काहीही करण्याची गरज नाही...!
डाक्टरांना धरुन काहीही होणार नाही... चोराला वाटा हजार असतात.. गर्भपात होणे थांबणार नाही...!

सनातनी धर्मग्रंथांचे स्रीघातकी हुंड्याचारखे विचार बदला... जग आपोअप बदलेल....!
जय जिजाऊ..
 जय शिवराय...